मा.कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभागीय पथक, जळगाव हे यांत्रिकी उपविभाग जामनेर जि.जळगांव अतंर्गत यांत्रिकी शाखा, नशिराबाद ता.जि.जळगांव यांच्या कार्यालयातील निरुपयोगी साहित्याचा जाहिर लिलाव जसे आहे जेथे आहे त्या तत्वानुसार करणार आहेत. हा जाहिर लिलाव बंद लिफाफ्यामार्फत बोली स्विकारून करण्यात येणार आहे. संख्या किंवा परिमाण वस्तूचे वर्णन 1) ८ Nos Empty Barrel 2) ५८० Kg Scrap Material 3) ४०० Lit Waste Oil ४०० Litter With २ Barrel 4) २ Nos Heavy Vehicle Tyre (Unserviceable) 5) ६ Nos Light Vehicle Tyre (Unserviceable)